लाईव्ह न्यूज :

Food Photos

भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा! - Marathi News | Easy Menu for healthy fast in this Navaratri | Latest food Photos at Lokmat.com

फूड :भगर,राजगिरा, शिंगाडा, रताळी, अरबी यांना हाताशी धरून नवरात्रीचे ‘हेल्दी’ उपवास करा!

नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच संयमाची अन आरोग्याची परीक्षाच असते. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल ...

वजन कमी करायचंय तर मग हे प्या! - Marathi News | If you want to lose weight then drink it! | Latest food Photos at Lokmat.com

फूड :वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात. ...

समोसा रोजच खात असाल पण समोशाबद्द्ल तुम्हाला हे माहित आहे का? - Marathi News | You eat samosa regulary. but have you introduced with this changes in samosa world. Its realy intresting | Latest food Photos at Lokmat.com

फूड :समोसा रोजच खात असाल पण समोशाबद्द्ल तुम्हाला हे माहित आहे का?

‘समोसा विश्वात’ही खूप काही उलथापालथ होतेय. समोशाचे काही भन्नाट प्रकारही खूप चवीनं खाल्ले जाताहेत. तुम्हाला हे प्रकार माहित आहे का? ...

पदार्थ टिकवणा-या नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हबद्दल माहित आहे का? आपण ते रोजच वापरतो! - Marathi News | Are you know about natural preservatives. we use it regularly but not aware about this. | Latest food Photos at Lokmat.com

फूड :पदार्थ टिकवणा-या नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हबद्दल माहित आहे का? आपण ते रोजच वापरतो!

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात. ...

यंदा गौरींसोबत द्या नव्या खाऊची शिदोरी - Marathi News | Try new tasty dishes for Gauri Ganpati. It's realy difrent and delicious | Latest food Photos at Lokmat.com

फूड :यंदा गौरींसोबत द्या नव्या खाऊची शिदोरी

गौराईंसाठी पंचपक्वानासोबतच फराळाचे पदार्थही आवर्जून बनवले जातात. हे फराळाचे पदार्थ म्हणजे गौराईची शिदोरी. यंदा या शिदोरीत नव्या चवीच्या, हटके पदार्थांची भर घातली तर..! ...

तुम्ही चहाबरोबर काय खाता? बिस्किट आणि चिवडा यापलिकडे काही सूचत नसेल तर हे 9 पदार्थ ट्राय करा! - Marathi News | Make your tea tasy with this variety | Latest food Photos at Lokmat.com

फूड :तुम्ही चहाबरोबर काय खाता? बिस्किट आणि चिवडा यापलिकडे काही सूचत नसेल तर हे 9 पदार्थ ट्राय करा!

नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत. ...

गणपतीला दाखवा हेल्दी नैवैद्य. हे पदार्थ बाजारात मिळत नाही. घरीच करावे लागतात. - Marathi News | Offer Ganpati Bappa Healthy dishes in naivaidya. | Latest food Photos at Lokmat.com

फूड :गणपतीला दाखवा हेल्दी नैवैद्य. हे पदार्थ बाजारात मिळत नाही. घरीच करावे लागतात.

नैवेद्याला वेगळं काही करण्याची इच्छा आहे पण पर्यायच सूचत नसेल तर मग हे वाचून पाहा. यातलं जवळ जवळ सगळंच जमेल आणि आवडेलही. ...