लाईव्ह न्यूज :

Food Photos

पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात. - Marathi News | After drinking turmeric in water, in the water, then first read the negative side effects of turmeric. If you take some care, these side effects can be avoided. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात.

आरोग्याला चांगली आहे म्हणून एखादी गोष्ट तुम्ही जर अती सेवन केली तर मग तिचे अपाय शरीरावर होणारंच. हळदीच्याबाबतीतही हे असचं आहे. ...

पिझ्झा आणि नूडल्सपेक्षा आता लोकांना आवडतेय बिर्याणी. पाश्चात्य पदार्थांना मागे टाकून स्थानिक पदार्थांना पुन्हा एकदा खवय्यांची प्रचंड मागणी! - Marathi News | Now people love pizza and noodles. Overflowing of western goods again and again huge demand for domestic grains! | Latest food Photos at Lokmat.com

फूड :पिझ्झा आणि नूडल्सपेक्षा आता लोकांना आवडतेय बिर्याणी. पाश्चात्य पदार्थांना मागे टाकून स्थानिक पदार्थांना पुन्हा एकदा खवय्यांची प्रचंड मागणी!

मधल्या काळात फास्ट फूडचं आकर्षण वाटत होतं. परंतु सध्या भारतीय पदार्थांमधील न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्यातील सात्विकता याचं महत्व खवय्यांना पटू लागलं आहे, ...

घरात अडगळीत पडलेल्या यलो प्लेटमधून एक तरूण करतोय देशभ्रमंती. यलो प्लेट घेवून तो शोधतोय प्रत्येक राज्यातला अस्सल पदार्थ! - Marathi News | A youthful illusions of yellow plates in the house Looking at the yellow plate, it is the real thing in every state! | Latest food Photos at Lokmat.com

फूड :घरात अडगळीत पडलेल्या यलो प्लेटमधून एक तरूण करतोय देशभ्रमंती. यलो प्लेट घेवून तो शोधतोय प्रत्येक राज्यातला अस्सल पदार्थ!

हिमांशू सेहगल या युवकानं घरात एक दिवस पिवळ्या रंगाची वापरात नसलेली प्लेट पाहिली, ती प्लेट घेऊन तो निघालाय एका खाद्य भ्रमंतीला . ...

पावसाळ्यात आपलं मन प्रसन्न होतंच पण आपलं घर मात्र कुबट आणि कोंदट वाटतेय का? या 7 युक्त्यांनी घरालाही देता येतो मान्सून टच. - Marathi News | Our mind is pleased with the rain, but does our house feel humbling and crunchy? These 7 tricks can be given to the house as well as the monsoon touch. | Latest food Photos at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात आपलं मन प्रसन्न होतंच पण आपलं घर मात्र कुबट आणि कोंदट वाटतेय का? या 7 युक्त्यांनी घरालाही देता येतो मान्सून टच.

पावसाच्या प्रसन्न स्वभवाप्रमाणे आपलं घरही आपण छान हिरवंगार आणि प्रसन्न करू शकतो. ...

यंदाच्या पावसाळ्यात भज्यांचे हे 7 प्रकार ट्राय करून बघा. पावसासोबतच ही भजीही तुम्हाला त्यांच्या प्रेमात पाडतील! - Marathi News | Try these 7 types of bhajans during this rainy season. In addition to rain, this Bhajji will throw you in love! | Latest food Photos at Lokmat.com

फूड :यंदाच्या पावसाळ्यात भज्यांचे हे 7 प्रकार ट्राय करून बघा. पावसासोबतच ही भजीही तुम्हाला त्यांच्या प्रेमात पाडतील!

पावसाळा, चहा आणि भजी हे समीकरण पुढील अरबो नाही तर खरबो वर्षं तरी कोणीही बदलू शकणार नाही. पण एक आहे भजीचे प्रकार आपण नक्कीच बदलू शकतो ...

बॉलर्सची केली ‘कचराकुंडी’.. म्हणूनच सेहवाग आहे ‘वाघ’! - Marathi News | 'Trichakundi' made by the bowler, therefore, Sehwag is 'Wagh'! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉलर्सची केली ‘कचराकुंडी’.. म्हणूनच सेहवाग आहे ‘वाघ’!

सामन्याच्या पहिल्याच बॉलला जास्तीत जास्त वेळा फोर मारणारा जगातला सर्वोत्तम ‘तडाकू’ बॅट्समन ...

भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील! - Marathi News | Does the appetite of hunger strike out of children? Then it will be eaten by home-made foods. Kids will forget the pizza burgers! | Latest food Photos at Lokmat.com

फूड :भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील!

बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही. ...