Start the day with this 'nutritious breakfast'
दिवसाची सुरुवात करा 'या' पौष्टिक नाश्त्याने By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 6:25 PM1 / 6पचनास हल्की व मऊ इडली, ओट्सचा वापर करुन तुम्ही इडली बनवू शकता. दक्षिण भारतात इडली खाण्याचं प्रमाण जास्त आहे. 2 / 6दिवसाच्या किंवा रात्रीच्या उरलेल्या दाळीपासून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं पराठे बनवू शकता. पराठे चवीला स्वादिष्ट असतात.3 / 6गुजरातींच्या पसंतीचे थेपले, यामध्ये कॅलरीज् कमी प्रमाणात असतात व हा एक पौष्टिक पदार्थांपैकी एक उत्तम पर्याय आहे.4 / 6रवा उपमा अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे.5 / 6थोड्याशा तेल व मिठामध्ये शेवया करुन सकाळच्या नाश्त्यामध्ये खाव्यात.6 / 6पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ म्हणजे मिसळ पाव. यामध्ये निरनिराळ्या प्रकाराच्या भाज्यांचा समावेश असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications