ठळक मुद्दे* कोणत्याही ॠतूत, ऊन वारा, थंडी, पाऊस अशी कोणतीही परिस्थिती असू देत त्वचेवरची चमक, ओलावा हेच निरोगी त्वचेचं महत्त्वाचं लक्षण असतं.* आॅलिव्ह आॅइलमुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते.* बेरी फळं खाल्ल्यास त्वचेतला ओलावा टिकून राहतो.* चांगल्या त्वचेसाठी डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं.
त्वचेला ‘हेल्थी’ करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये हे आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 7:16 PM