#BestOf2018 : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलच्या लोकप्रियतेची किक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:27 IST
1 / 11क्रिकेट म्हटलं की भारतीयांचा जीव की प्राण... 2018 मध्ये भारतीयांनी क्रिकेट सामन्यांना भरभरून प्रेम दिले आणि खेळाडूंनी आपल्या कामगिरीनेही त्यांचे आभार मानले. मात्र, सरत्या वर्षाचा आढावा घेताला क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलचे वारे जोरात वाहिल्याचे दिसून येत आहे. भारतीयांनी 2018 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या स्पर्धांमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अव्वल स्थानावर असल्याचे दिसून येत आहे. गुगल ट्रेंडनुसार ही माहिती मिळाली आहे. चला पाहूया 2018मधील टॉप टेन स्पोर्टिंग इव्हेंट...2 / 11फिफा फुटबॉल विश्वचषक3 / 11इंडियन प्रीमिअर लीग4 / 11आशिया चषक5 / 11आशियाई स्पर्धा6 / 11हिवाळी ऑलिम्पिक7 / 11राष्ट्रकुल स्पर्धा8 / 11विम्बल्डन9 / 11प्रो कबड्डी10 / 11इंडियन सुपर लीग11 / 11ऑस्ट्रेलिया ओपन