By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 15:04 IST
1 / 16पोर्तुगाल संघाचा कर्णधार आणि युव्हेंटस क्लबचा प्रमुख स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो कुटुंबात रमला आहे. प्रेयसी जॉर्जिया रॉड्रीगेज आणि रोनाल्डो हे एकमेकांच्या प्रेमात अथांक बुडाले आहेत.2 / 16पण, जॉर्जियाशी भेट होण्यापूर्वी जगातल्या या स्टार फुटबॉलपटूचे अनेक सुपर हॉट मॉडेल्ससोबत अफेअर्स होते आणि त्या हॉट मॉडेल्समध्ये बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीचाही समावेश होता. रोनाल्डोनं तर त्या अभिनेत्रीला सर्वांसमोर Kiss ही केलं होतं.3 / 16गेम्मा अॅटकिन्सन - रोनाल्डो आणि गेम्मा यांचं 2007मध्ये प्रेमप्रकरण होतं आणि ते केवळ 4 महिने टिकले होते. रोनाल्डोसोबत अनेकदा डेटवर गेल्याचं अभिनेत्री गेम्मानं सांगितलं होतं. 4 / 16पॅरिस हिल्टन - डॉज रैनहार्टसोबत नातं तुटल्यानंतर पॅरिस हिल्टन फुटबॉलपटूच्या प्रेमात पडली. 2009मध्ये कॅलिफोर्निया येथे एका पार्टित दोघांची भेट झाली. पण, हेही नात फार टिकलं नाही आणि पॅरिसनं रोनाल्डोला सोडचिठ्ठी दिली.5 / 16किम कॅर्डशिएन - 2010मध्ये या दोघांना माद्रिद येथे एकमेकांना किस करताना पाहिले गेले. पण, हेही नातं टिकलं नाही.6 / 16एरिना शाएक - रोनाल्डो आणि रशियन सुपरमॉडेल एरिना यांचं नातं पाच वर्ष टिकलं. 2010 ते 2015 हे कपल एकमेकांसोबत होते. पण, एरिनानं हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरला डेट करायला सुरुवात केली आणि या दोघांना एक मुलगीही होती. पण, 2019मध्ये एरिना व ब्रॅडली यांचही ब्रेक अप झाले.7 / 16लौना बेल्लेट्टी 8 / 16ल्युसिया व्हिलालोन 9 / 16सोराईया चॅव्हेस10 / 16करीना फेरो 11 / 16इमोजेन थॉमस - 2006मध्ये तिचं रोनाल्डोसोबत अफेअर असल्याच्या दावा केला गेला. 12 / 16डेसीरी कोर्डेरो - 2016मध्ये डेसीरी आणि ख्रिस्तियानो यांच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या. 13 / 16जॉर्डना जॅर्डेल - ब्राझिलियन मॉडेल ही रोनाल्डोचं पहिलं गंभीर प्रेम... स्पोर्टिंन लिस्बन क्लबमधील सहकारी मारिओ जॅर्डेल याची ती बहीण. 14 / 16मेर्शे रोमेरो - पोर्तुगालची मॉडेल आणि टिव्ही अँकर रोमेरो आणि रोनाल्डो यांचं प्रेम एक वर्ष टिकलं. 15 / 16नेरेईडा गॅलार्डो - रोनाल्डो आणि गॅलार्डो हे एकमेकांना डेट करायचे. 16 / 16बिपाशा बासू - हे नाव पाहून तुम्हाला नक्की धक्का बसला असेल. पण, 2007मध्ये रोनाल्डोनं सर्वांसमोर बिपाशाला किस केलं होतं. त्यावेळचं फोटोही व्हायरल झालं होते. रोनाल्डोला बॉलिवूड चित्रपट आवडायचे. त्यानिमित्तानं त्याची बिपाशाशी ओळख झाली. अजूनही ते चांगले मित्र आहेत.