By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:00 IST
1 / 16जगातिल सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारच्या ताफ्यात नवी गाडी दाखल झाली आहे. यामुळे रोनाल्डोकडील गाड्यांच्या ताफ्याची किंमत 16 मिलियन पाऊंड म्हणजेच 149 कोटींच्या घरात पोहोचली आहे.2 / 16Bugatti Centodieci ची नवी गाडी रोनाल्डोनं खरेदी केली आहे. 3 / 16ज्युव्हेंटसच्या या सुपरस्टारनं 8.5 मिलियन पाऊंडची ( 79,51,05,225) नवी गाडी खरेदी केली आहे. 4 / 16जगभरात केवळ 10 जणांसाठी ही गाडी तयार करण्यात येणार आहे आणि त्यापैकी एक रोनाल्डोच्या घरी येणार आहे. पुढील वर्षी त्याच्या घरी ही नवी कोरी गाडी दाखल होईल. 236mph इतका या गाडीचा वेग आहे.5 / 16MERCEDES G-WAGON BRABUS 6 / 16BUGATTI CHIRON 7 / 16BUGATTI VEYRON 8 / 16LAMBORGHINI AVENTADOR 9 / 16ब्लॅक मेटल Lamborghini Aventador 10 / 16ROLLS ROYCE CULLINAN 11 / 16CHEVROLET CAMARO 12 / 16FERRARI F12 TDF 13 / 16RANGE ROVER SPORT 14 / 16MERCEDES AMG GLE 63 15 / 16MCLAREN SENNA 16 / 16BENTLEY CONTINENTAL GT