शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shoking : फुटबॉलपटूचा बोटवर सुरू होता रोमान्स अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:14 PM

1 / 10
आयुष्यात कधी काय घडेल, याचा नेम नाही. अलीकडचीच एक घटना आठवते. कपल रोमान्स करता करता चक्क बालकनीतून तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले अन् त्यांना प्राण गमवावा लागला. रोमान्स करताना असं काही घडेल, याचा विचारही कुणी कधी केला नसावा.
2 / 10
इंग्लंडच माजी फुटबॉलपटू पीटर क्राऊच याच्यासोबतही असेच काहीसे घडले होते. त्यानं त्याच्या आत्मचरित्रातून ही घटना सर्वांना सांगितली. 2009ची ही घटना आहे.
3 / 10
पीटर आणि मॉडल अॅबी क्लांसी यांनी 2011मध्ये लग्न केलं. पण, 2009मध्ये हे कपल सुट्टीसाठी एका बेटावर गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत हॉरर चित्रपटासारखा प्रसंग घडला.
4 / 10
2009च्या त्या व्हेकेशनमध्ये दोघंही समुद्राच्या मधोमध एका बोटवर रोमान्स करत होते. पण, अचानक त्यांच्या या रोमान्समध्ये थरारक प्रसंग उद्भवला आणि दोघांची मृत्यूसोबत झुंज सुरू झाली.
5 / 10
पीटर व क्लांसी बोटवर रोमान्स करत असताना अचानक हवामान बदललं. सोसाट्याच्या वाऱ्यानं त्यांची बोट गरगर फिरू लागली. अशात पीटरने अँगल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आले. दोघेही प्रचंड घाबरले होते.
6 / 10
अशात क्लांसीच्या हातावर मार लागला आणि बोटवर रक्तच रक्त पसरलं. आपण आता काही वाचत नाही असे दोघांना वाटू लागले होते.
7 / 10
पण, अचानक हवामान बदललं आणि सर्व काही शांत झालं आणि दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला.
8 / 10
पण, अचानक हवामान बदललं आणि सर्व काही शांत झालं आणि दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला.
9 / 10
पण, अचानक हवामान बदललं आणि सर्व काही शांत झालं आणि दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला.
10 / 10
पण, अचानक हवामान बदललं आणि सर्व काही शांत झालं आणि दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला.
टॅग्स :FootballफुटबॉलEnglandइंग्लंड