Euro 2020 : फ्रान्स-जर्मनी सामना सुरू असताना अनुभवायला मिळाला थरार, आकाशातून आलं संकट अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 13:27 IST
1 / 9Euro 2020 : फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातल्या सामन्यात स्वयंगोलमुळे जर्मनीला हार मानावी लागली. मॅट हुम्मेल्स याच्याकडून 20व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलनं फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली अन् त्यानंतर जर्मनीला बरोबरीचा गोल करता आला नाही.2 / 9या सामन्यात एक थरारक अनुभवही खेळाडूंनी अनुभवला. स्टेडियमच्यावरून जाणारा पॅराग्लायडर स्पायडरकॅमच्या वायरमध्ये अडकला अन् तो एकाऐकी स्टेडियमच्या आत कोसळला. त्याचा हा थरार कॅमेरात कैद झाला.3 / 9मैदानावर लँड करण्यापूर्वी त्यानं काही प्रेक्षकांना दुखापतग्रस्त केलं अन् त्यामुळे दोन प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 4 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..5 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..6 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..7 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..8 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..9 / 9फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..