By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 22:59 IST
1 / 4फिफा वर्ल्ड कप 2018 कोण जिंकणार, याचं उत्तर बरोब्बर एका महिन्यानंतर मिळणार आहे. 2 / 4हा फुटबॉल वर्ल्ड कप कोण पटकावणार, याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 3 / 4फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे. 4 / 4फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.