By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 16:05 IST
1 / 4कॅप्टन सुनील छेत्रीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने शानदार खेळी करत मकाऊ संघाला नमवलं.2 / 4भारताने 4-1 ने मकाऊ संघाचा पराभव केला. सामन्यानंतर खेळाडुंनी एकच जल्लोष केला.3 / 4मकाऊचा पराभव करत भारतीय फुटबॉल संघाने आशिया कपच्या क्वालिफाय राऊंडमध्ये प्रवेश केला.4 / 4क्वालिफायचा हा सामना 2019मध्ये होणार आहे.