शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photo : लिओनेल मेस्सीचा राजेशाही थाट; पॅरिसमध्ये राहण्यासाठी भाड्यानं घेणार ३० खोल्यांचा राजवाडा, मोजणार इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 3:11 PM

1 / 13
अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं ( Lionel Messi) बार्सिलोना क्लबसोबतचं जुनं नातं तोडून पॅरिस सेंट जर्मेन ( PSG) कडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् आता तो पॅरिसमध्ये कुटुंबीयांसाठी घर शोधत आहे. घर कसलं तो तर राजवाडा भाड्यानं घेण्याच्या तयारीत आहे.
2 / 13
पॅरिसच्या बाहेर ३४ वर्षीय मेस्सीनं एक राजवाडा पाहिला आहे. सध्या तो Royal Monceau या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतोय, परंतु त्याचे कुटुंबीयांना लवकरच नव्या कायमचा पत्ता असलेल्या घरात राहायला जायचे आहे आणि मेस्सीची पत्नी अँटोनेल्ला हिनं ते घर शोधलं आहे.
3 / 13
तिनं शोधलेल्या राजवाड्यात स्वीमिंग पूल, जिम, मुलांसाठी अनेक रुम, गाड्या पार्क करण्यासाठी सुरक्षित जागा, खाजगी सिनेमा हॉल, वातानुकुलित राजवाडा आणि मोठं गार्डन हे सर्व आहे. राजवाड्यातून निसर्गाचा सुंदर नजारा दिसतो आणि शिवाय एक लहानसं फुटबॉल मैदानही आहे.
4 / 13
मेस्सीच्या पत्नीनं सुरुवातीला Neuilly-sur-Seine येथे घर पाहिलं होतं. पण, मेस्सी या घरात राहणार असल्याचे समजताच मालकानं प्रतीमहिना भाडं ८ लाख ६० इतकं केलं आहे आणि त्यात तो सातत्यानं वाढ करत आहे. त्यामुळे अँटोनेल्लानं ४१ मिलियन पाऊंडच्या राजवाड्याकडे मोर्चा वळवला आहे.
5 / 13
१८९९मध्ये २००० स्क्वेअर मीटरवर हा राजवाडा पसरला आहे आणि त्यात ३० खोल्या आहेत. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गौल्ले ( Former France President Charles De Gaulle ) हेही १९४०च्या दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी येथे तीन दिवस राहिले होते.
6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीParisपॅरिस