By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 10:47 IST
1 / 11कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 11कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अनेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत.3 / 11पण, काही लोकं या लॉकडाऊनला गांभीर्यानं घेत नाही. अजूनही लोकं रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. इंग्लंडमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहेत. 4 / 11इंग्लंड संघाचा आणि मँचेस्टार सिटी क्लबचा दिग्गज फुटबॉलपटून कायले वॉकरनं लॉकडाऊनचा नियम मोडला आणि आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.5 / 11ब्रिटनमध्ये आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे.6 / 11 त्याय कायले वॉकरनं गतआठवड्यात घरात सेक्स पार्टीसाठी कॉलगर्ल्सना बोलावण्याचा प्रताप केला.7 / 1129 वर्षीय फुटबॉलपटूनं सेक्स पार्टीसाठी दोन कॉलगर्ल्सना बोलावलं होतं. त्याच्या या सेक्स पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 8 / 11त्यानं घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली, परंतु मँचेस्टर सिटी क्लबने या कृत्यावर तीव्र नाराजी प्रकट केली. क्लबने वॉकरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.9 / 11रिपोर्टनुसार त्या दोन कॉलगर्ल रात्री 10.30च्या सुमारास वॉकरच्या घरी आल्या आणि वॉकरनं त्याना त्याचं नाव कायले सांगितले. 10 / 11लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा वॉकर हा पहिलाच फुटबॉलपटू नाही. 11 / 11यापूर्वी अॅस्टन व्हिलाचा कर्णधार जॅक ग्रिलीशनं उल्लंघन केले. त्यानं काही दिवसांपूर्वी रस्त्यावर पार्टि केली होती.