फिफाच्या पुरस्कार सोहळयात जुळून आला मेसी आणि रोनाल्डो या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकत्र पाहण्याचा योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 18:43 IST
1 / 5रिअल माद्रिदचे फ्रेंच प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांना पुरुष गटातील फिफाचा सर्वोत्तम प्रशिक्षकाचा तर रोनाल्डोला यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला. 2 / 5 पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रॉफीचे चुंबन घेताना. 3 / 5फिफाच्या पुरस्कार वितरण सोहळयामध्ये रोनाल्डो आणि मेसी जगातले दोन महान फुटबॉलपटू शेजारी बसले होते. 4 / 5ब्राझीलचा बचावपटू डानी अल्वेस, स्पेनचा सर्जिओ रामोस, क्रोएशियाचा ल्युका मोद्रीस आपल्या पुरस्कारासह5 / 5हॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बासोबत पुरस्कार विजेते सेल्फी घेताना.