Christmas literature in Goa's capital Panaji market
गोव्याची राजधानी असलेल्या पणजी बाजारपेठेत आलेले ख्रिसमसचे साहित्य By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 8:36 PM1 / 8ख्रिसमस आठवडय़ावर आला असून मडगाव (गोवा) परिसरात त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ख्रिसमसला लागणा:या सजावटींच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. ( सर्व छाया : पिनाक कल्लोळी, मडगाव, गोवा)2 / 8 जिंगल बेल्स, सांताक्लॉजच्या बाहुल्या, ख्रिसमस स्टार, तयार गोठे, बेबी जिजसच्या बाहुल्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. बच्चे कंपनीनं गोठय़ांचे देखावे करण्यात आले आहेत3 / 8मडगाव बाजारपेठेत येशु जन्माची कथा सांगणा:या मूर्ती.4 / 8ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवलेले सजावटीचे साहित्य.5 / 8ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवण्यात आलेले तयार गोठे.6 / 8राय गावात गोठय़ाचा देखावा करण्यात मग्न असलेली मुले.7 / 8ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेतील साहित्य तयार करताना युवक (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)8 / 8ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवलेले सजावटीचे साहित्य. (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा) आणखी वाचा Subscribe to Notifications