By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 19:08 IST
1 / 7राफेलच्या विषयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली. 2 / 7पाहता-पाहता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. 3 / 7यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.4 / 7भररस्त्यातच हा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. 5 / 7भररस्त्यातच हा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. 6 / 7भररस्त्यातच हा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. 7 / 7भररस्त्यातच हा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.