Fierce warning to the ocean in Goa due to cyclone
चक्रीवादळामुळे गोव्यातल्या समुद्रकिना-याला धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:55 PM1 / 5चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बेताळभाटी येथील शॉकजवळ पाणीच पाणी आलं आहे. (सर्व छाया : पिनाक कल्लोळी) 2 / 5सुरक्षारक्षक पर्यटकांना पाण्यात न जाण्याचा इशारा देत आहेत. 3 / 5अचानक आलेल्या पाण्यानं कोलवा येथे पर्यटकांची भंबेरी उडाली. 4 / 5 माजोर्डा येथे शॉकमध्ये पाणी शिरल्याने सामान बाहेर काढून ठेवण्यात आले होते. 5 / 5कोलवा येथे वॉटरस्पोर्ट मालकांनी आपल्या बोटी बाहेर काढून ठेवल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications