Goa Tourists Houses Fulfillment for New Year's Eve
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 9:05 PM1 / 5नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)2 / 5समुद्र किना-यांना तर जत्रेचे स्वरूप आलेले आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)3 / 5पार्ट्या आणि संगीत मैफलींच्या कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)4 / 5खा-प्या-मजा... करा असा सारा आनंदाचा माहोल आहे. (छायाचित्र : गणेश शेटकर)5 / 531 जानेवारीर्पयत विशेषत: सायंकाळनंतर वाहतुकीचा मेगाब्लॉक हा कायम असतो. (छायाचित्र: गणेश शेटकर) आणखी वाचा Subscribe to Notifications