Goa's tourism crowd to welcome the new year
नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 9:49 PM1 / 6नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे. यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा) 2 / 6कळंगूट किनारी शीर्षासनी रमला3 / 6कळंगूट किनारी वाळूतील कलेत शोधला आनंद4 / 6समुद्र किना:यांना तर जत्रेचे स्वरूप आलेले आहे. पाटर्य़ा आणि संगीत मैफलींच्या कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल आहे. 5 / 6परदेशी पर्यटक लक्षणीय संख्येने आहेत.6 / 6मावळत्या दिनकरा.. मिरामार समुद्र किनारी तरुणांनी मावळत्या सूर्याला असा निरोप दिला. आणखी वाचा Subscribe to Notifications