By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 23:14 IST
1 / 5गोव्यात ठिकठिकाणी होळी अन् रंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.2 / 5अपप्रवृत्तीचे दहन व्हावे या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. 3 / 5यावेळी शहरात अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्ये वाजवून होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. 4 / 5होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह यावेळी तरुणाईला आवरला नाही. 5 / 5या उत्सवाचा आनंद शहरात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सुद्धा घेतला.(सर्व फोटो - गणेश शेटकर)