शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

येशू जन्मोत्सवाचे लक्षवेधी देखावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 20:50 IST

1 / 5
दक्षिण गोव्यात सासष्टी तालुक्यात विविध ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा अर्थात गोठ्यांचे लक्षवेधी देखावे तयार करण्यात आले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी होत आहे. येथील कुडतरी परिसरात साकारण्यात आलेला हा आकर्षक गोठा.
2 / 5
राय येथील चर्चसमोर तयार करण्यात आलेला सांताचा रथ.
3 / 5
याचबरोबर, राय येथील चर्चसमोर उभारण्यात आलेले ख्रिसमस ट्री.
4 / 5
इला दे राशेल येथे तयार केलेला दुचाकीवरील सांता.
5 / 5
आर्लेममध्ये खास ख्रिसमसनिमित्त तयार केलेली सजावट. (सर्व फोटो -पिनाक कल्लोळी)
टॅग्स :goaगोवाChristmas 2017ख्रिसमस 2017