शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोंदियाच्या नवेगावबांध येथे आगमन परदेशी पाहुण्यांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:29 PM

1 / 6
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सध्या नवेगावबांध येथील जलाशयावर विविध प्रजातीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात रेड आणि व्हाईट पोर्चाड पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. पर्पल हेरॉन, लेझर व्हिसलिंग टेल, कॉमन टेल,लिटिल ब्यू किंगफिशर, बारहेड ग्रीज, ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट कॉमनटेल अशी या पाहुण्यांची नावे आहेत. यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणी लाभली आहे. सर्व छायाचित्रे मिथुन चव्हाण, वनसंरक्षक नवेगावबांध यांची आहेत.
2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य