शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोमल-तजेलदार त्वचेसाठी ही फळं नक्की खा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 2:30 PM

1 / 10
सफरचंदामधून 'सी व्हिटॅमीन' मिळते. कोमल त्वचा कायम राखण्यास मदत होते.
2 / 10
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आवळा खा. आवळ्यातून 'अ' जीवनसत्व मिळते. त्वचा सुंदर दिसते.
3 / 10
बीटमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप असते. रोज बीट खाल्ल्यास तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल.
4 / 10
गाजर खाल्ल्यानं तुमच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा टिकतो. गाजरामुळे शरिराला अ जीवनसत्व मिळण्यास मदत होते.
5 / 10
लिंबूचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम आणि ओरखडे रोखता येऊ शकतात. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.
6 / 10
भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं त्याचा परिणाम लवकर दिसतो. चेहरा उजळण्यास मदत होते.
7 / 10
पालक भाजी ही शरिरासाठी खूप उपयुक्त आहे. या भाजीचं रोज सेवन केल्यानं चेहरा उजळतो.
8 / 10
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमचा गोरा रंग नैसर्गिकरित्या दिसण्यास मदत होते.
9 / 10
रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
10 / 10
रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.