5 healthy and tasty drinks for stomach and weight loss see pics
वजन कमी करायचंय? प्या ही पाच पेयं By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 2:16 PM1 / 5उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. सर्वात चांगले आणि सर्वात स्वस्त असे हे हेल्थ ड्रिंक आहे.2 / 5सफरचंद आणि दालचिनीच्या पाण्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त अशी तत्त्वं आहेत. यामध्ये खनिजं, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडेंट असतात. 3 / 5पुदिन्याचे पाणी : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील गरमी कमी होण्यास मदत मिळते. पुदीन्याचे सेवन तुम्ही खाण्याच्या स्वरुपातही करू शकता.4 / 5काकडीचे पाणीदेखील शरीरासाठी आरोग्यदायी असे आहे. कारण काकडीमध्ये जीवनसत्त्वं बी, पॉटेशिअम, मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते.5 / 5संत्रामध्ये जीवनसत्त्व सी आहे आणि ते चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications