according blood group which type of tea is best for your health
खास चहाबाजांसाठी... रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहा प्यायचा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:09 PM1 / 4O रक्तगट असणाऱ्यांना अनेकदा पोटाच्या समस्या सहन कराव्या लागतात. बऱ्याचदा ते तणावातही असतात. तणाव कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी O रक्तगट असणाऱ्यांनी आल्याचा चहा, ग्रीन टीचे सेवन करावे. दुधाच्या चहाचे सेवन कमी करावे.2 / 4A रक्तगट असणारे लोक प्रचंड मानसिक ताण घेतात. A रक्तगट असणाऱ्यांनी टेन्शन फ्री राहण्यासाठी ओव्याच्या चहाचे सेवन करावे. या चहामुळे उत्तम फायदे शरीरास मिळतात. 3 / 4B रक्तगट असणाऱ्यांनी ग्रीन टी, लेमन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. 4 / 4AB रक्तगट असणाऱ्यांना प्रचंड प्रमाणात झोप येते. AB रक्तगट असणाऱ्यांनी चहा आणि कॉफीचे सेवन करूच नये. याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करावे. आणखी वाचा Subscribe to Notifications