bad impact of cigarette smoking on human health
'हे' वाचाल तर धूम्रपान कायमचं सोडाल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 3:20 PM1 / 9धूम्रपानाची सवय शरीरासाठी अतिशय घातक असते. त्यामुळे अनेक व्याधींना निमंत्रण मिळतं. 2 / 9अत्याधिक धूम्रपानामुळे श्वसनाच्या क्षमतेवर परिणाम होतो. एखाद्या गोष्टीचा वास पटकन लक्षात येत नाही. 3 / 9धुम्रपानामुळे चेहऱ्याचा तजेला कमी होतो. त्यामुळे म्हातारपणाऱ्या खुणा दिसू लागतात. 4 / 9सिगारेट ओढणाऱ्यांच्या तोंडाला वास येतो. त्याचा त्रास इतरांना होतो.5 / 9धुम्रपानामुळे डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होता. 6 / 9सिगारेट ओढणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय दमा, कर्करोग, पक्षाघात होण्याचीही धोका असतो.7 / 9सिगारेटमुळे केवळ फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत नाही. तर मूत्राशय, गर्भाशय, किडनी यांच्यावरही परिणाम होतो. 8 / 9छातीचे 200 एक्स-रे काढल्यावर जितके रेडिएशन निघतात, तितके रेडिएशन एक पॅकेट सिगारेट ओढल्यावर निघतात. ज्याचा शरीरावर परिणाम होतो. 9 / 9सिगारेट ओढल्यानं शूक्राणूंची संख्या कमी होते. यासोबतच त्यांच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications