Benefits eating eggs daily breakfast
रोज अंडे खाण्याचे जाणून घ्या फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 4:09 PM1 / 4स्नायू पेशींना प्रोटीन मिळणे फार गरजेचं असतं. अंड हे प्रोटीनचं उत्तम स्त्रोत मानलं जातं.2 / 4अंड्यामध्ये पोषक तत्त्वं असल्यानं ते खाल्ल्यास लवकर भूख लागत नाही. यामुळे वजन घटवण्यात अंड हे उत्तम खाद्य आहे.3 / 4अंड्यातील पोषक तत्त्वांमुळे मेंदूचाही विकास होतो.4 / 4अंड्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications