By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 15:23 IST
1 / 5डाळिंब हे फळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. डाळिंब एजिंग मसल्स मजबूत करायला मदत करतं. डाळिंबात एलेजिटॅनिस नावाचं द्रव्य असतं. ते शरीरातील बॅक्टेरिया, यूरोलिथिन ए ला द्रव्यात बदलतं. 2 / 5हे द्रव्य शरीरातील लहान-लहान बॅट्री पॅक्सलै रिचार्ज करण्याचं काम करतं. 3 / 5नियमित डाळिंबाचं सेवन केल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.4 / 5 युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियादमध्ये 2006 साली झालेल्या सर्व्हेनुसार दररोज 227 एमएल डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.5 / 52004 च्या सर्व्हेनुसार रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. 2005 च्या सर्व्हेनुसार डाळिंबाचं ज्यूस रक्तप्रवाह सुधारण्यात मदत करतो. तसंच ह्रदयाशी संबंधित आजार दूर करण्यात मदत करतं.