benefits of eating watermelon in summer
उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 2:32 PM1 / 5कलिंगडमध्ये व्हिटॅमिन A, C, B6 आणि खनिजं असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या ही सर्व तत्त्व मदत करतात. 2 / 5जर तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल, तर कलिंगड नक्की खा.3 / 5रक्तातील चरबीचे (मेद) प्रमाण कमी करण्यास कलिंगड मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. 4 / 5कलिंगडमुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. 5 / 5कलिंगडमध्ये असलेल्या व्हिटॅमिन B6 मुळे बुद्धी तल्लख राखण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications