Coconut Watering Benefits These Are!
नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 8:19 PM1 / 5नारळ पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.2 / 5नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते.3 / 5वाढलेल्या वजनापासून त्रस्त असणाऱ्यांसाठी नारळ पाणी अतिशय फायद्याचं आहे. 4 / 5काही लोक अंड्यातील पांढरा भाग नारळ पाण्यात मिसळून पितात त्यामुळे शरीराला प्रोटीन्स व कॅल्शिअम मिळतात. 5 / 5थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचं काम नारळ पाणी करतं. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित राहतात. आणखी वाचा Subscribe to Notifications