CoronaVirus : Chinese epidemiologist coronavirus first wave not over
'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 9:44 AM1 / 10चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. चीनमधील माहामारी प्रमुख तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस दीर्घकाळापर्यंत माणसांसोबत राहू शकतो. अचानक कोरोना विषाणू नष्ट होऊ शकत नाही. 2 / 10चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे माहामारी रोग प्रमुख जुनयू यांनी कोरोना व्हायरसची पहिला लाट अजून संपलेली नाही. असेही म्हटले आहे. 3 / 10जुनयू यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसं आपलं स्वरुप बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील तीन आठवड्यांपासून चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाने कहर केला आहे. 4 / 10चीनच्या एन्जिन काऊंटीमध्ये जवळपास ५ लाख लोकांना वुहानप्रमाणेच लॉकडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहे. आता चीनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुद्धा येऊ शकते. 5 / 10माध्यांमांशी बोलताना जुनयू त्यांनी सांगितले की, कोरोनाची पहिली लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. जागतिक स्तरावर कोरोनाची माहामारी वाढत असून आता जोखिम वाढलेली आहे.6 / 10 अमेरिका, ब्राजिल आणि भारतात कोरोनाचे स्वरुप अधिक व्यापक होत आहे. 7 / 10WHOच्या प्रमुखांनी ही माहामारी जागतीक स्तरावर वाढत असल्याचे याआधीही सांगितले होते.8 / 10दरम्यान कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहे. भारतात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांचा वाढता आकडा ही बाब चिंताजनक आहे. 9 / 10दरम्यान कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहे. भारतात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांचा वाढता आकडा ही बाब चिंताजनक आहे. 10 / 10दरम्यान कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहे. भारतात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांचा वाढता आकडा ही बाब चिंताजनक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications