coronavirus precautions needs to taken while purchasing and eating vegetables grains milk kkg
CoronaVirus: भाज्या, धान्य, दूध घेताना काय काळजी घ्याल? By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:11 PM1 / 102 / 10फळभाज्या घेताना शक्यतो त्यांना हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या. 3 / 10आणलेल्या भाज्या एका भांड्यातील पाण्यात ओताव्या. पिशवी घरात न ठेवता घराबाहेर न ठेवता घराबाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी.4 / 10पालेभाज्या पाण्यात (शक्यतो कोमट) काही वेळ पूर्ण बुडवून ठेवाव्या व फळभाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.5 / 10पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळे हेअर ड्रायरच्या गरम वाऱ्याखाऊन जाऊ द्यावे.6 / 10या काळात सध्या कच्च्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या.7 / 10दूध पिशवीतून घेत असाल तर पिशवी बाहेरुन धुवून घ्यावी. 8 / 10जर गवळ्याकडून घेत असाल तर स्वच्छ भांडे घराबाहेर ठेवावे आणि गवळ्याला भांड्याला न शिवता दूध भांड्यात टाकायला सांगा.9 / 10किराणा माल आणताना, भाजी घेतानाचे सगळे नियम व पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसंच किराणा सामान एक दिवस न वापरता तसंच राहू द्यावं. २४ तासानं वापरायला काढावं.10 / 10कुठलेही बाहेरचं सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications