easy tips for keeping cholesterol levels in control
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 2:58 PM1 / 7कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण विविध आजारांना नियंत्रण देतं. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाब, हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता वाढते. 2 / 7कोलेस्ट्रॉलचं नियंत्रणात ठेवण्यासाठी अंड्यातला पिवळा भाग (बलक) खाणं टाळा. अंड्याच्या सफेद भागात प्रोटिन असतं. ते शरीरासाठी फायदेशीर असतं. 3 / 7अनेकांना जंक फूड आवडतं. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. 4 / 7कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भाज्यांमध्ये कमी तेल वापरा. 5 / 7उकडलेल्या भाजा खाल्ल्यास ते जास्त उत्तम. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.6 / 7चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. त्यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा. 7 / 7कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. आणखी वाचा Subscribe to Notifications