शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उत्तम आरोग्यासाठी हे 5 पदार्थ दररोज खा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 6:03 PM

1 / 6
दैनिक व्यायाम किंवा दररोज मॉर्निक वॉक करणाऱ्यांनी पोषक तत्व असलेला आहार घेणे आवश्यक आहे. निरोगी आणि उत्तम शरिरासाठी आज आम्ही तुम्हाला पोषक आहाराबद्दल माहिती देतो. या आहारामुळे तुम्हाला अधिक एनर्जी मिळेल.
2 / 6
चेरी - चेरीमध्ये अँटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामळे मसल्समध्ये होणारा त्रास कमी होतो. तर शरीरावरील सूजही कमी करण्यास मदत होते.
3 / 6
चीया सीड्स - चिया सीड्स म्हणजे तुळशीच्या प्रजातीच्या बिया होय. या बियांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीनही भरपूर प्रमाणात असते.
4 / 6
केळी - जीम वर्कआऊट किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी केळी हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. केळी खाल्यानं पोट भरतं आणि तुम्हास एकप्रकारे ऊर्जाही मिळते.
5 / 6
केळी - जीम वर्कआऊट किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी केळी हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. केळी खाल्यानं पोट भरतं आणि तुम्हास एकप्रकारे ऊर्जाही मिळते.
6 / 6
अक्रोड - अक्रोडमध्ये प्रोटीन, ओमेगा 3, फॅटी अॅसिड, फायबर, व्हिटामीन ई यांसह अनेक पोषक तत्वे आहेत. त्यामुळे शरिरासाठी अक्रोड हा पोषक आहार आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य