Health Tips : How to Lose Weight Naturally
Health Tips : वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:15 PM1 / 9सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकाधिक हाय प्रोटीन आहाराचा समावेश करा2 / 9न विसरता नियमित व्यायाम करा3 / 9पोषक तत्त्वं असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करा 4 / 9मद्य, कार्बोहायड्रेट्स आणि अधिक साखरयुक्त पदार्थ वर्ज्य करा 5 / 9गरम किंवा शीतपेयांऐवजी ग्रीन टी प्या 6 / 9योग्य प्रमाणात पुरेशी झोप घ्या 7 / 9एखाद्या पार्टीमध्ये गेल्यास खाण्या-पिण्यावर नियंत्रण राहू द्या8 / 9आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा 9 / 9महत्त्वाचे म्हणजे जास्तीत-जास्त पाणी प्या आणखी वाचा Subscribe to Notifications