शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर 'हे' आठ योग्यप्रकार उपयोगी पडतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 2:59 PM

1 / 8
कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो.
2 / 8
हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात अवयव सक्रिय करते.
3 / 8
हे आसन स्वादुपिंड सक्रिय करते आणि मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते. या योगासनाने ओटीपोटात अवयव बळकट होतात आणि पोटावरील तणाव कमी होतो.
4 / 8
हे आसन पोट आणि पेल्विक अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरात उर्जा वाढवते आणि मनाला शांती देते.
5 / 8
हे आसन ओटीपोटाच्या अवयवांची मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तसेच मणक्याला बळकट करते. हे योगासन केल्याने मन शांत होते, व पाठीच्या मक्यास सुरळीत रक्त पुरवठा होतो.
6 / 8
शवासन संपूर्ण शरीर आराम देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत घेऊन जाते, जेणेकरून मन शांत आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.
7 / 8
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही आसन खूप फायदेशीर आहे. हे केवळ ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवत नाही तर मनाला शांतता व विश्रांती देते. नियमित केल्याने पाचन तंत्र ठीक होते मान आणि मणक्याचे ताणण्याबरोबरच स्त्रिया मध्ये मासिकपाळीत आराम देते.
8 / 8
हे आसन दीर्घकाळ बसून काम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. हे घशातील, फुफ्फुसातील आणि इतर अवयवांच्या ग्रंथीला उत्तेजित करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार होतो.
टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स