Health Tips : weight gain in winter
हिवाळ्यात जलदगतीनं वजन वाढतंय?, जाणून घ्या या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:02 PM1 / 6व्यायाम न करणं : वातावरणात गारवा असल्याच्या कारणामुळे लोकांची घराबाहेर पडण्यास तयारी नसते. यामुळे व्यायामामध्ये अडथळा येतो. 2 / 6जास्त झोपणे : हिवाळ्यात लोक अधिक काळ झोपतात, यामुळे वजन वाढते. 3 / 6आहार : हिवाळ्यात लोक मसालेदार-चटकदार पदार्थांचे अधिक सेवन करतात. यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज् निर्माण होतात. 4 / 6गोडपदार्थांचं सेवन करणं : हिवाळ्यात अधिकाधिक गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते, ही सवयदेखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. 5 / 6अन्य खाद्यपदार्थ : या ऋतूमध्ये चॉकलेट, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थ खाणे नियमानं टाळा.6 / 6मेटाबॉलिज्म कमी होणं : थंड ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म स्तर कमी होतो, यामुळे अनेकांचं वजन वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications