healthcare tips five worst food combinations that should not be mixed with milk
सावधान! दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ; आरोग्यासाठी ठरू शकेल घातक! By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:43 PM1 / 65 foods to avoid with Milk: आयुर्वेदात खाण्या-पिण्याचे काही नियम आहेत आणि जर ते पाळले नाहीत, तर शरीराला अपाय होऊ शकतो. त्यातही आरोग्यदायी असे दूध काही गोष्टींसोबत सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. पाहा त्या ५ गोष्टी2 / 6दूध आणि मासे हे एक धोकादायक कॉम्बिनेशन आहे आणि डॉक्टरांचा असा विश्वास आहे की यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.3 / 6बरेच लोक दूधासोबत ब्रेड खातात. पण तज्ज्ञांच्या मते, दुधासह यीस्ट ब्रेड खाल्ल्याने पोटात अस्वस्थता आणि असंतुलन होऊ शकते.4 / 6दुधासोबत केळी खाणे हे बऱ्याच जणांचा नाश्ता असतो. पण या मिश्रणामुळे घशात कफ आणि अस्वस्थता येऊ शकते.5 / 6मुळा किंवा त्यासारख्या कंदमुळे व काही फळभाज्या दुधासोबत खाल्ल्याने त्या पचायला जड जातात आणि पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.6 / 6डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुधासोबत मांस सेवन करणे किवा हिरव्या पालेभाज्या सेवन करणे हेदेखील आरोग्याला घातक ठरू शकते आणखी वाचा Subscribe to Notifications