here are 6 effective tips get rid baby fat
'या' सहा सोप्या गोष्टी करून घटना पोस्ट प्रेग्नन्सी वजन! By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 3:37 PM1 / 6 योग्य व संतुलित आहार घ्या. दिवसातून पाच वेळा योग्य प्रमाणात फळ व भाज्या खा. 2 / 6फायबर जास्त असलेले पदार्थ खा. ओट्स, सोयाबीन, डाळ, धान्य आणि बियाणांचा जास्त समावेश आहारात करा. 3 / 6योग्य प्रोटीनचा समावेश. आहारात अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, काजू यांचा समावेश करा.4 / 6भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे कमी खाल्लं जातं. 5 / 6व्यायाम करा. योग्य आहाराबरोबर व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे.6 / 6पुरेशी झोपं घ्या. पुरेशी झोप न होणं वजनावर वाईट परिणाम करतं. आणखी वाचा Subscribe to Notifications