how to cure migraine
मायग्रेनचा त्रास होतोय??? मग हे करा उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 2:30 PM1 / 6उन्हामध्ये फिरणं टाळा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.2 / 6कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी काम करणं टाळा.3 / 6गरजेपेक्षा अधिक किंवा कमी झोपल्यानंही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो4 / 6उपाशी राहू नका. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी उपाशी राहू नये5 / 6दररोज 12 ते 15 ग्लास पाणी प्यावे. 6 / 6जास्तवेळ टीव्ही पाहू नये. कम्प्युटरवर काम करताना स्क्रीनच्या जास्त जवळ बसू नये. मोबाइलवर जास्त बोलू नये. आणखी वाचा Subscribe to Notifications