Make this easy solution to avoid food poisoning
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:52 PM1 / 8अन्नविषबाधा ही वरकरणी सामान्य बाब वाटत असली तरी कधी कधी जिवघेणी ठरू शकते. खालील छोटे छोटे उपाय करून अन्नविषबाधेपासून बचाव करता येऊ शकतो. 2 / 8जेवण बनवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. 3 / 8स्वच्छ आणि चांगल्या धुतलेल्या भांड्यांमध्येच जेवण शिजवा. 4 / 8मांस, मासे हे फळे आणि भाजीपाल्यापासून दूर ठेवा. 5 / 8जेवण चांगले शिजवून घ्या. त्यामुळे अन्नपदार्थांमधील हानीकारक जिवाणू मरून जातात. 6 / 8जेवण उघडे ठेवू नका7 / 8अनपदार्थांचा वास बदलला असेत तर असे पदार्थ खाणे टाळा. 8 / 8पावसाळ्यामध्ये अपचनाची समस्या वाढते त्यामुळे चटपटीत खाणे टाळा आणखी वाचा Subscribe to Notifications