Menstrual Hygiene Day 2018: personal hygiene tips you must follow during menstruation
Menstrual Hygiene Day 2018 : मासिकपाळीदरम्यान घ्या या गोष्टींची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 3:08 PM1 / 5मासिक पाळीदरम्यान दिवसातून निदान दोन वेळा आंघोळ करा. 2 / 5सहा तासांनंतर सॅनेटरी पॅड बदलत राहा 3 / 5संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी प्लास्टिक अस्तर असणारे पॅड वापरण्याऐवजी कॉटन पॅड वापरावते. 4 / 5योनी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणं टाळावे. त्याऐवजी स्वच्छतेसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.5 / 5पॅड बदल्यानंतर नेहमी गरम पाणी व साबणानं हात स्वच्छ करावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications