Morning walk benefits for health
मॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी! By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 6:20 PM1 / 6अनेक लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा कंटाळा येतो. परंतु रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचे अनेक फायदे आहेत.2 / 6सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 3 / 6दररोज सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे मन प्रसन्न आणि उत्साही राहण्यास मदत होते. 4 / 6सकाळची हवा दिवसभराच्या वातावरणापेक्षा शुद्ध समजली जाते. त्यामुळे सकाळच्या मॉर्निंग वॉकमुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. 5 / 6सकाळची सुर्यकिरणं कोवळी असतात. शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सकाळचं कोवळं ऊन फायदेशीर ठरतं. त्यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते. 6 / 6मॉर्निंग वॉकमुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications