science study and new research says child can be born without mother
काय सांगता काय? या पुढे आईशिवाय बाळ जन्माला येणं शक्य! शास्त्रज्ञांनी केलं नवं संशोधन By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:46 PM1 / 12आईशिवाय मुलाचा जन्म भविष्यात एक वास्तविकता बनू शकते, असे शास्त्रज्ञ मानतात. आई-वडिलांपैकी फक्त एकाच्या जनुकांपासून भ्रूण तयार करण्यावर आयव्ही लीग अमेरिकन युनिव्हर्सिटी, हार्वर्ड आणि ब्राउन यांनी संशोधन केले आहे.2 / 12शास्त्रज्ञांनी आईशिवाय बाळाचा जन्म म्हणजे embryo farming ला in-vitro gametogenesis (IVG) म्हटले आहे. हे तंत्र डिझायनर बेबी बनवण्याच्या तंत्रातही उपयुक्त ठरू शकते.3 / 12शास्त्रज्ञांनी आईशिवाय बाळाचा जन्म म्हणजे embryo farming ला in-vitro gametogenesis (IVG) म्हटले आहे. हे तंत्र डिझायनर बेबी बनवण्याच्या तंत्रातही उपयुक्त ठरू शकते.4 / 122016 मध्ये बाथ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक तंत्र विकसित केले ज्यामध्ये मादी उंदीरशिवाय उंदीर जन्माला येऊ शकत होता.5 / 12या तंत्रात नियोजित प्रमाणे अंड्याला फर्टिलाइजेशन शिवाय भ्रूण म्हणून विकसित करण्यात आले होते. यात शुक्राणू इंजेक्ट केल्यानंतर हे शक्य झाले. त्यानंतर आईशिवाय उंदराचा जन्म होऊ शकत होता. त्याचा विकास दर 24 टक्के होता.6 / 12उंदरावरील यशस्वी प्रयोगामुळे आईशिवाय मुलाचा जन्म होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.7 / 12उंदरावरील यशस्वी प्रयोगामुळे आईशिवाय मुलाचा जन्म होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.8 / 12ब्राउन युनिव्हर्सिटीतील मेडिसिन आणि बायोलॉजिकल सायन्सचे माजी डीन डॉ. अडशी यांनी अहवालात लिहिले आहे की, IVG तंत्रज्ञान इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रातही क्रांती घडवू शकते.9 / 12येत्या काळात आयव्हीजी तंत्रज्ञानाने भ्रूण तयार केले जाण्याची शक्यता आहे. पण सध्या याची कल्पनाही करता येत नाही.10 / 12शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की IVG तंत्रज्ञानाची अंमलबजावणी त्याच्या खर्चावर देखील अवलंबून असेल.11 / 12जर हे तंत्र प्रजनन अवयवांशिवाय शुक्राणू आणि अंडी तयार करू लागले, तर ते प्रजनन समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल.12 / 12अभ्यासात असेही म्हटले आहे की पालकांपैकी एकाचे जनुक असलेले मूल तयार करणे त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications