शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकचे 'हे' धोके माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 1:17 PM

1 / 8
लिपस्टिकमधील लेड शरीरासाठी अत्यंत हानीकारक असतं. लिपस्टिक चमकदार व्हावी आणि दीर्घकाळ टिकावी यासाठी लेडचा वापर होतो.
2 / 8
लिपस्टिकमधील लेड पोटात गेल्यास कॅन्सर होण्याचा धोका असतो.
3 / 8
लेडमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचीही दाट शक्यता असते.
4 / 8
लिपस्टिकमध्ये कॅडमियम, मॅग्नेशियम क्रोमियम, अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. हे घटकही शरीरासाठी घातक असतात.
5 / 8
अॅल्युमिनियम पोटात गेल्यानं अल्सर, लकवा होण्याची दाट शक्यता असते.
6 / 8
लिपस्टिकमधील केमिकलचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो.
7 / 8
केमिकल पोटात गेल्यास स्किन इंफेक्शन होण्याचा धोका असतो.
8 / 8
लिपस्टिक खरेदी करताना त्यावरील माहिती आवर्जून तपासा आणि सौंदर्यासोबतच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स