These are the five benefits of walking, do you know?
हे आहेत पायी चालण्याचे पाच फायदे, तूम्हाला माहित आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 9:42 PM1 / 6तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण जिमला जातात खरे पण कामाच्या व्यापामुळे जिमला नियमीत जाणे होत नाही. अश्यावेळी फक्त काही मिनीटे चालल्याने तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता.2 / 6जर तुम्ही 30 वर्षाचे असाल तर तुम्हाला माहिती हवे की या वयात हाडं पातळ होतात. अश्यावेळेस जर तुमची हाडं मजबूत नसतील तर वाढत्या वयानुसार हाडांची दुखणी वाढीस लागतात. रोज चालल्याने तुमची हाडं मजबुत होतील.3 / 6दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.4 / 6अमेरिकन सायकोलॅाजिकल असोसिएशनने केलेल्या एका प्रयोगानरुन असे समोर आले की सकाळच्या वेळी चालल्याने दिवसभर लोकांचा मूड फ्रेश राहतो.5 / 6दररोज चालल्याने तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते.6 / 6जर तुम्ही हळु हळु चालत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर चालण्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications