try-these-asanas-to-stay-away-from-back-pain-headache-do-it-daily-and-see-result
सतत बसून काम करत आहात? 'ही' आसने करुन पहा लगेच मिळेल आराम By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 11:49 AM1 / 5धनुरासन : शरीर सुडौल होण्यासाठी धनुरासन रोज केले पाहिजे. कंबरदुखीवरही या आसनामुळे आराम मिळू शकतो. 2 / 5डोकेदुखीवर उत्तम उपाय आहे त्रिकोणासन. यामुळे मेंदुपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे आसन फायदेशीर आहे.3 / 5कंबरदुखी आणि झोपेच्या समस्या असल्यास हे आसन त्वरित त्यावर इलाज करेल. हलासन केल्याने पाठदुखीही नियंत्रणात राहते.4 / 5या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. पाठ मजबूत होते. तसेच पचनक्रिया सुरळीत व्हावी म्हणून भुजंगासन केव्हाही फायदेशीर आहे.5 / 5पचनक्रिया आणि शरीरात गॅस होऊ नये म्हणून पवनमुक्तासन करावे. या आसनामुळे पोटात गेलेले अन्न लगेच पचते. आणखी वाचा Subscribe to Notifications