Vegetarian food for high content of proteins
या शाकाहारी पदार्थांमधून मिळतील भरपूर प्रमाणात प्रोटीन By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 3:40 PM1 / 7राजमा हा प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. 180 ग्रॅम राजमामधून साधारण 15 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 2 / 7एक कप ओटमीलमधून 6 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 3 / 7दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.4 / 7100 ग्रॅम दह्यातून साधारण 10 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.5 / 7180 ग्रॅम कोबी सेवन केल्यास साधारण 5 ग्रॅम प्रोटीन्स शरीराला मिळतात.6 / 7एक मुठभर सुकामेवा खाल्ल्यास साधारण 6 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळतात. 7 / 7ब्रोकली हा प्रोटीन्सचा समृद्ध स्त्रोत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications