is your smartphone the reason behind depression
तुमच्या डिप्रेशनचं कारण स्मार्टफोन तर नाही ना? जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 2:30 PM1 / 6हल्ली बहुतांशी लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनसोबत घालवतात. 2 / 6जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात असते त्यावेळी ती विचारात असते. अशावेळी इतर लोकांच्या तुलनेत ती व्यक्ती इमोशनली देखील विक असते. 3 / 6अशावेळी एखाद्या गोष्टीची सोबत मिळावी म्हणून ती व्यक्ती आपल्या स्मार्टफोनसोबत वेळ घालवते. 4 / 6अनेक लोक डिप्रेशनमध्ये असताना अनेक व्यसनांच्या आहारी जातात. अशातच डिप्रेशनमध्ये अनेकांना स्मार्टफोनचंही व्यसन लागतं.5 / 6रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, एखादी व्यक्ती जर इमोशनली विक असेल तर तिला स्मार्टफोनचं व्यसन चटकन लागतं. 6 / 6एका मर्यादेपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणं हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या घातक असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications