शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:28 PM

1 / 6
काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे.
2 / 6
पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून ही दिंडी काढण्यात आली आहे
3 / 6
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत काढण्यात आलेली जागृती दिंडी १५४ गावांत जाणार आहे.
4 / 6
या दिंडीच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहातील मार्गांच्या गावी प्रबोधन करण्यात येत आहे
5 / 6
ग्रामस्थांनी श्रमदान करून आपल्या परिसरातील डोंगरमाथ्यावर सीसीटी, डीपीसीसीटी, बांध बंदिस्ती करावी, यासाठी दिंडी या मार्गातून पुढे जात आहे
6 / 6
असा असेल दिंडीचा मार्ग
टॅग्स :riverनदीHingoliहिंगोली